भीम आर्मी तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमची परवाणगीची मांगनी.

151

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

बल्लारपुर: बल्लारपुर शहरात १४ एप्रिल २०२१ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमत्य बल्लारपुर शहरात मिरवणूक व विविध कार्यक्रमास शासनाचे शासनाचे नियम लावून परवानगी देण्यात यावी अन्यथा बल्लारपुर शाहरातिल आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही भीम आर्मी महानगर प्रमुख चंद्रपुर प्रशांत रामटेके यांच्या मार्गदशनाखाली मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून बल्लारपुर भीम आर्मी शहर अध्यक्ष अमर धोगड़े यांनी केली मागणी तेव्हा भीम आर्मी शहर उपाध्यक्ष बबलु करमनकर , सुयोग खोब्रागडे , कमलेश अलोन , नीरज शेंडे , रोहित मेश्राम , शुभम अलोन , नीलेश गायकवाड़ , अनिकेत ताकसांडे, सिद्धार्थ देशभ्रतार , बादल ताकसांडे , साहिल गायकवाड़ , सुदेश शिंगाड़े , चेतन तेलतुम्बळे , अजित पडवेकर , विकास गोंडाने , यश देवगड़े , संस्कार सुखदेव ई.भीम आर्मी कार्यकर्ता उपस्थित होते