चिमुर नेरी मोटेगाव रोडवरचे खंडे तात्काळ बुजवावे युवक काँग्रेस मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी सोनवाल साहेब यांची युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भेट घेऊन तत्काळ खंडे बुजवावे

324

 

प्रतिनिधी/ शुभम पारखी

चिमुर ते नेरी मोटेगाव रोडवचे खंडे तात्काळ बुजवावे युवक काँग्रेसनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी सोनवाल साहेब यांची भेट घेऊन तत्काळ खंडे बुजवून टाकावे सर्व नागरिकांना चिमुर शहरात प्रवेश करावा लागतो चिमुर येथे सर्व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना चिमुर शहरात येतं असताना खूप त्रास सहन करावा लागतो दोन फुट खोल असे अनेक जागेवर दोन ते तीन फुट खोल खंडे पडले आहे हे खंडे तात्काळ बुजवावे युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी काल दुपारी सर्वाजनीक बांधकाम उपविभाग अधिकारी सोनवाल साहेब यांची भेट घेऊन तत्काळ खंडे बुजवावे अशी मागणी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गौतम भाऊ पाटील , युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत भाऊ डवले, युवक काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा समन्वयक शुभम भाऊ पारखी,राहुल गांधी विचारमंच चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ युवक अध्यक्ष प्रविनभाऊ जिवतोडे , शिरपूर पंचायत समिती अध्यक्ष दिपक झोडे, अविनाश मसराम , मंगेश रदंवे, चिमुर राहुल गांधी विचारमंच तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण जिल्हारे, सुरेश सर्मथ, कुंदन भोयर,अमित मेश्राम व सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते