गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी दिपक बोलीवार यांची निवड गडचिरोली जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात येणार

79

 

दिनेश बनकर कार्यकारी संपादक

गडचिरोली : माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे, केंद्रीय अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या सहमतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर यांच्या आदेशान्वये विदर्भ अध्यक्ष शिल्पा बनपूरकर यांनी माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेची गडचिरोली जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून दिपक बोलीवार,यांची निवड करण्यात आली.
यांनतर लवकरात लवकर गडचिरोली जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात येईल असे आव्हान प्रदेश अध्यक्ष यांनी केले आहे,
केंद्र शासनाने प्रमाणित केलेली माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना असून सर्व पदाधिकाऱ्यांनी या संघटनेच्या माध्यमातून समाजहिताची कामे करावी. प्रशासन व समाज यातील दुवा म्हणून कार्य करावे,असे कळकळीचे आवाहन प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर यांनी केले.