युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा एक वर्ष पूर्ण केल्या बदल वुक्षारोपन कार्यक्रम संपन्न:चेतन गेडाम

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043429

बल्लारपुर :- बल्लारपुर शहरात युवक कांग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पि.व्ही.श्रीनिवास यांच्या अध्यक्ष पदाचे एक वर्ष पूर्ण केल्या बदल संपूर्ण भारत देशात सेवा दिन कार्यक्रम आयोजन महाराष्ट्र प्रभारी विजय सींग व चंद्रपुर जिल्हा प्रभारी यांच्या आदेशानुसार शहरात अनेक ठिकाणी पूर्व सांसद नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवानेता जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्वात बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांनी वुक्षारोपण चे कार्यक्रम आयोजित केले होते.राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी वर्षभरात पक्ष मजबूती करिता अनेक कार्य केले त्या बद्दल युवक काँग्रेस च्या कार्यकर्ताना माहीती पठवून दिली व अध्यक्षाणा पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उपस्थिति जिल्हा महासचिव गोपाल कलवल, महासचिव शंकर महाकाली, सोहिल खान,शैलेश लांजेवार,रोशन ढेगड़े,गोलू पवार, राहुल बिस्वास, तंजील शेख, रमेश निषाद, राकेश मोगरे, सुदर्शन जोगावार,विनय श्रीवास,अक्षय मांढरे व कार्यकते होते.