चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक संपन्न

142

 

चिमूर

चिमूर विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसचे बैठक आज दिनांक 4 एप्रिल ला चिमूर येथील माननीय मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर चिमूर विधानसभा अध्यक्ष झिल्लारे यांच्याअध्यक्षतेखाली बैठक घेण्यातआले या बैठकीत गावंपातळीवर युवक काँग्रेसचे पक्षाचे बांधणी करण्यासाठी माननीय मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार याच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून सत्ता आपली आहे सतेचावापर करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करून घ्यावा असे मोला चे मार्गदर्शन केले व नवनियुक्त चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप कावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गावा गावात कांग्रेस पक्ष बळकटीकरण करणे निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेटी घेऊन त्याच्या समस्या जाणून घेणे पक्षातील मत भेद विसरून संघटित होणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे गावा गावात कार्यकारणी करण्यावर भर देणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी कांग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास जी डांगे माजी नगरसेवक तुषार शिंदे,नितीन कटारे,राजूभाऊ लोणारे सुधीर पंदीलवार,कमलेश बांबोडे,सुनील दाबेकर, प्रमोद दांडेकर,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते