जिल्हा परिषद शाळा रामगावच्या वालकम्पाऊंड चे मा.आमदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या हस्ते भूमिपुजन

141

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापुर तालुक्यातील रामगाव च्या शाळेच्या वॉलकम्पाऊंड चे भूमिपुजन सोहळा दि.४/४/२०२१ वार रविवार ला ठिक ४ वाजता आमदार मा.बळवंतभाऊ वानखडे दर्यापुर विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते संपन्न झाला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरभाऊ पाटील भारसाकळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बाळासाहेब हिंगणीकर सभापती वित्त व आरोग्य जि.प.अमरावती, तसेच अभिजितभाऊ देवके ,गजाननराव देशमुख , ग्रामपंचायत रामगावचे सरपंच सौ.छायाताई संजय घरडॆ उपसरपंच संगिता प्रमोद चारथळ, ग्रामपंचायत सदस्य संजयभाऊ घरडे, पुरुषोत्तमभाऊ बोरखडे, सौ.तेजस्विनी अनिल घरडे, सौ.उमा पुरुषोत्तमराव बोरखडे, सौ.रजनी संतोष दोडमिसे,मंगेश वानखडे राजाभाऊ खंडारे, बंडुभाऊ घरडे, अनिल घरडे तसेच दयाल वसु ,होते तर गावकरी मंडळी बंडुभाऊ चारथळ, गौतमभाऊ घरडे, संजयभाऊ चारथळ, पंजाबराव वसु ,ताजणे, माणिकराव घरडे, दिपक घरडे,सुनिल कव्हळे , संगित चारथळ तसेच , ग्रामसेवक सराड, शाळेचे मुख्याध्यापक डी.आर.जामनिक , सहा शिक्षिका प्रमिला थोरात विषय शिक्षिका अंजु वानखडे सहा.शिक्षक बाळकृष्ण सोळंके उपस्थित होते