लोहारा ते कोजबी मुख्य रस्त्यावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण

0
92

दिनेश बनकर कार्यकारी संपादक
दखल नुज भारत
आरमोरी
प्राप्त माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील लोहारा
येथून कोजबी कडे जाणाऱ्या।मुख्य रस्त्यावर्ती
जागोजागी खड्डे पडले असून या खड्यामुळे या
मार्गावर्ती अपघात होण्याची दाट शक्यता बळावलेली आहे. लोहारा ते कोजबी हा मुख्य मार्ग
सरळ वडधा मार्गाला जुळलेला असून या मार्गाने
वाहतुकीची वर्धळ ज्यास्त प्रमाणामध्ये असते
या मार्गावर्ती खड्यामुळे बरेचदा अपघात सुद्धा
झालेले आहेत .
लोहारा ते कोजबी हा मुख्य मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी अंतर्गत येत असून
सार्वजनिक बांधकाम विभाग येतील अभियंता यांनी या गँभिर
बाबीकडे।जाणीवपूर्वक।लक्ष देऊन।या मुख्य
मार्गावरील खड्याची डागडुजी करून खड्यामुळे
होणारे अपघात टाळावेत अशी चर्चा परिसरातील
जनमानसात सुरू असल्याचे दिसून।येत आहे.