लाईट च्या तारा शॉर्ट सर्किट ने ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

101

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव शिवारातील बारा एकर ऊस जळून खाक येथे महावितरणच्या तारा शॉर्ट सर्किट मुळे शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक चार शेतकरी खूप नुकसान झालेली आहे शेतकरी
विजय मला रामभाऊ गायकवाड शेती गट क्र 116 गणेश सोपान राऊत गट क्र 115 क्र116 सिद्धेश्वर आप्पासाहेब राऊत गट क्र 114 ज्ञानेश्वर आप्पासाहेब राऊत गट क्र 114 या शेतीतुन या लाईन च्या तारा गेल्या मुळे शार्ट सरकीट मुळे उस पेटला त्याच्या बैलाचा चारा जळून खाक झाला शेतकऱ्यांची शेतामध्ये ठिबक व तुषार जळून खाक झाले हाळ लागुन काही जनावराचा चारा जळून खाक झाली नुकसान भरपाई दयावी विजवितरण खात्या कडुन दयावी अशी मागणी शेतकरी ने केली आहे तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांची मागणी होत आहे