शाळांत परीक्षेचा निकाल जाहीर! मुरबाड तालुक्याचा निकाल ९५.९३ टक्के.

111

मुरबाड दि.२९(सुभाष जाधव)

2020 रोजी घेण्यात आलेल्या शाळांत (H.s.c) प्रशिक चा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला त्यामध्ये मुरबाड तालुक्याचा निकाल 95 टक्के 93 लागला आहे या निकालामध्ये सर्वात जास्त मुलींनी बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.तालुक्यात सेमी माध्यमातून प्रथम येण्याचा मान सौ निर्मला बळीराम तोंडलेकर विद्यालयाची जिज्ञासा हरड हिने 96% 60 गुण मिलवुन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळाल्याने जिज्ञासाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर याच विद्यालयाच्या सेमी माध्यमातून द्वितीय क्रमांक साहिल वालिंबे 95% 20, तर तृतीय क्रमांक योगिता पाटील 94% 20, तसेच सौ निर्मला बळीराम तोंडलेकर विद्द्यालयाचा निकाल 99% 12 लागला आहे त्याच्यापाठोपाठ शिवले मंदिर हायस्कूल चा निकाल 97% 20 लागला आहे. तर आदर्श विद्यालय तुळई निकाल ९७.५६ टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक ऋषभ नामदेव चौधरी (९०.००) टक्के, दुसरा क्रमांक दिव्या आनंत गोडांबे (८८.८०) टक्के, तिसरा क्रमांक सौरभ परशुराम भोईर (८६.२०) टक्के, क्रमांक पटकावला असून तुळई परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षकांच्या अपार मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास याचं हे फलित आहे शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.