निधन वार्ता वैरागड येथील देवाजी बोदेले यांचे वृद्धपकाळाने निधन.

179

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – येथील अशोक चौक बसस्थानक जवळ वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य देवाजी जोंधळू बोदेले (वय 78 वर्षे) यांचे दि. 01एप्रिल रोजी रात्रौ वृद्धपकाळाने निधन झाले.
आज दि. 02 एप्रिल रोजी वासाला (चामोर्शी रोड) येधील स्वतःच्या शेतात दुपारी अंत्यसंकार होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे आणि खुप मोठा आप्त परिवार आहे.