इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये रावळगावच्या कु. अथर्व जाधव याने मिलिंद हायस्कूल रामपूर मध्ये 92% गुण मिळवत प्रथम क्रमांक.

263

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : कुमारी अमिषा संतोष जाधव 90% कुमारी शिवानी विलास शिंदे 86.4% गुण मिळवत गुरुकुल हायस्कूल मालघर मध्ये अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करत आज आम्हा रावळगाव वासियांना अभिमान वाटावा अशाप्रकारे यश संपादन करून आपल्या तसेच रावळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलात त्याबद्दल गावाच्या वतीने आपले खुप खुप अभिनंदन.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गावाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा तसेच मोलाची भूमिका बजावनारे सर्व पालक आणि शिक्षक वृंधांचे देखिल मनःपूर्वक अभिनंदन.

*दखल न्यूज भारत*