महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी जिल्ह्य सचिव पदी विकेश नैताम यांची निवड.

60

 

सदाशिव माकडे
(बातम्या व जाहिराती करीता ८२७५२२८०२०)

आरमोरी:-
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत गडचिरोली दक्षिण जिल्ह्यकरिता युवा आघाडी जिल्ह्याध्यक्ष राहुल भांडेकर यांचे शिफारसी नुसार विकेश नैताम यांची जिल्ह्य सचीव पदी निवड करण्ययत आली.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा राज्य अध्यक्ष तथा खासदार रामदास तड़स महासचिव डॉ, भूषण कार्डिले, राज्य सहसचिव बळवन्तराव मोरघडे, राज्य सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाले, प्रसिद्धि प्रमुख दिलीप चौधरी यांचे सूचनेनुसार चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े, राज्य उपाध्यक्ष चंद्रपुर विभाग विपिन पिसे व युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनानुसार युवा आघाडी जिल्ह्याध्यक्ष राहुल भांडेकर यानी जिल्ह्य सचिव पदाकरिता विकेश नैताम यांची शिफारस केली, विकेश नैताम हे ओबीसी संघटनेच्या कार्यसोबत सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमात हिरी हिरिने भाग घेत असतात त्यांच्या याच कार्याची दखल घेत तेली समाज संघटन मजबूत करण्याच्या उदेशने राज्य सह सचीव बलवंत मोरघडे यानी विकेश नैताम यांची गडचिरोली दक्षिण जिल्ह्य सचीव पदी निवड केली,
त्यांचे निवडिबदल वैभव जुवारे, रमेश कोठारे, दुशान्त कुंघाडकर, हरीश नैताम, पद्माकर भुरसे, हर्षद भांडेकर, नयन कुनघाडकर, पंकज खोबे, तुषार वैरागड़े, यानी अभिनंदन केले, व पुढील वाटचालिस शुभेच्या दिल्या.