Home शैक्षणिक एस एस सी परिक्षेत श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे सुयश (एकुण निकालाची 88•07 टक्केवारि...

एस एस सी परिक्षेत श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे सुयश (एकुण निकालाची 88•07 टक्केवारि )

238

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

नुकताच एस एस सी परिक्षेचा ऑनलाइन निकाल घोषित झाला असुन यात स्थानिक श्रीराम विद्यलयातिल विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे येथिल विद्यार्थिनी कु सोनाली कृष्णा बंबर हिने 91•20 टक्के गुण प्राप्त करित विद्यलयातुन प्रथम येण्याचा मान पट्काविला या सत्रात एकुण 109 विद्यर्थ्यानी परीक्षा दिली त्यात 96 विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांन्चे विद्यलयाच्या वतिने वामनराव फाये सा,दोषहर फाये,नागेश्वर फाये,शिक्षक वृन्द,कर्मचारी यानी अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या

Previous articleS.S.C परिक्षेत आमगांव तालुक्यातुन मुलीनी मारली बाजी..
Next articleअमरावती जिल्ह्यात दहावीचा निकाल 93.94%,निकालात धारणी तालुका अव्वल, तर चिखलदऱ्याची माघार