निधन वार्ता नंदकुमार नाथे

105

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

मुंडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक लिलाधर नाथे यांचे वडील नंदकुमार नाथे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने दि.०१/०४/२०२१ वार गुरुवार रोजी निधन झाले. त्यांच्या मागे सून मुले व मुली नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे .