चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी

42

 

प्रतिनिधी शुभम पारखी

आज दी.31/3/2021रोजी तिथि प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा ग्राम पंचायत सदश्य व पोलिस बॉइज असोसिएशन तालुका अध्यक्ष
प्रशांत गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितित चिचाळा येथे साजरा करण्यात आला.
छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला द्वीपप्रज्वलन करुण पुष्प मालार्पण करन्यात आले.नंतर मिठाई वाटून शिवजन्मोस्तव आनंदमय आणि शांत वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवा नेते प्रेमदास निकेसर,विनोद जिड़गलवार,सोमेश्वर रेड्डीवार सर,संतोष कारमवार,दिलीप निरुडवार,उत्तम मंकिवार,रूपेश जाम्भूलवार,विशाल गाण्डलेवार,प्रमोद बोप्पावार, अक्षय गाण्डलेवार,महिला ग्रामसंघ अध्यक्ष सौ.रंजना ताई सोनटक्के,सौ.मीनाक्षी गट्टूवार, सौ.ज्योति कावडे,सौ.मालनताई चलाख,सौ.वनमाला चिचघरे,गणेश सोमनकार, अमोल चिचघरे,मनोज वाढ़ई,तसेच असंख्य शिवसैनिक व गावातील महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.