लावला शोध तर मिळणार बक्षीस बेपत्ता बळीराम भाऊराव तौर

112

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी बळीराम भाऊराव तौर वय वय 38 राहणार उक्कडगाव शेतकरी शेतीच्या वादातून शेतकरी बेपत्ता 29 3 20 21 रोजी दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे शेतकरी बळीराम भाऊराव तौर घरी सांगितले की मी शेतामध्ये चाललो घरी हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल एम एच 21 15 21 ऊकडगाव येथून निघून गेले आहे त्यांची वाट बघत आहे घरची पत्नी व मुलगा व मुलगी वाट पाहत आहे बळीराम तौर यांचे मेहुणे ईश्वर आबासाहेब राऊत पोलीस स्टेशन व त्यांचे नातेवाईक संबंध संपर्क साधत आहेत कोणाला हा बळीराम व्यक्ती बक्षीस दिले जाईल मो 9421646421