इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षेमध्ये कोजबी गावातून विद्यार्थी ठरले गुणवत्ता व यशाचे मानकरी

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत

आरमोरी- आरमोरी तालुक्यातील कोजबी येतील विद्यार्थी इयत्ता दहावीच्या व बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी गुणवत्ता घेऊन घवघवीत यश संपादन केल्याने कोजबी गावामध्ये खालील विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त यशाचे मानकरी ठरलेले आहेत या विद्यार्थांमध्ये मुलींमधून दहावीच्या परिक्षेमध्ये मित्ताली कैलास गेडाम 96% टक्के मार्क्स घेऊन आंबेडकर विद्यालय आरमोरी येथून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तर मुलांमधून रणजित सुरेश शेमभर कर 82% टक्के मार्क्स घेऊन सरस्वती विद्यालय सिरसी या विद्यालयातून द्वितीय क्रमांक घेऊनु उत्तीर्ण झालेला आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये मोहित मधुकर मुलेवार, आशिष नाजूकराव चाहांदे या विधर्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे .या सर्व विध्यार्थी वरती कोजबी वासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे कोजबी येतील पालक वर्ग मित्र परिवार शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.