आग विजवण्यासाठी पुढाकार घेणारया युवकांना पुरस्कार द्या- बोबडे

57

सारा देश एकीकडे होळीचा आनंद साजरा करत असताना आपल्या शिवारात लागलेली आग विझवणे हे आपले कर्तव्य समजून सकाळपासूनच आग विझवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना युवकांना पुरस्कार देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली आहे.