रंगपंचमी निमित्य तळीरामांची वाईन शॉवर उसांडली गर्दी, कोरोनाचे निर्बंध पायदळी

112

 

विशाल ठोंबरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

होळी व रंगपंचमी या‌ सनानिमित्य उद्या सोमवारला मद्याचे सर्व दुकाने बंद असल्याने उद्याचा आनंद साजरा करण्याकरिता आजच ‘सोय’ करुन ठेवण्यासाठी तळीरामांनी शहरातील वाईन शॉपी वर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले असुन तळीरामांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवित एकच गर्दी केली. यांच्यावर कारवाई कोन करणार?
असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमल बजावणी करण्यात येईल तसेच शासन आणि प्रशासनाने सांगीतलेल्या त्रिसुत्री बाबत नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृति करणे, नागरीकांनी सुद्धा नियमीतपने मास्क चा वापर करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, हात वारंवार धुणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले असतांनाच मात्र रविवारी वणी शहरातील टुटी कमान चौक, शॉम टॉकीज समोरील वाईन शॉपी मध्ये तळीरामांनी एकच गर्दी केल्याने,स्थानिक प्रशासनाचे दृलक्ष तर होत नाही, ना यामुळे आता नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर आवाहन निर्माण झाले आहे.

” प्रशासनाच्या वतीने कोरोना काळात अनेक प्रकारच्या नियमावली लागू करण्यात आल्या आहे.नेमक्या या नियमावली कोणा कोणा साठी आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत या निमित्याने उपस्थित होत आ