कन्हान शहरात पुन्हा ४ रुग्ण कोरोणा बाधित ,तालुकाचा आकडा पोहचला७५वर २मृत २५ बर होऊन घरी परतले बि ङि ओःप्रदिप बमनोटे ची माहिती

146

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र):तालुका तिल कन्हान येथे २ तर मेहंदी येथे एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळला पोलीस पाटील मेहंदी यांचे वडील. त्यांच्यावर कामठी येथे दवाखान्यात मधूनऔषोध उपचार सुरु होते काही संशयित रुग्ण लक्षण कोरोना सारखे आढळल्या मुळे पारारश्वनी येथिल महात्मा गांधी . कॉलेज येथे काल त्यांच्या स्वाब घेण्यात आला त्यात पॉसिटीव्ह आढळून आले त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मेयो हासिपटल Igmc नागपूर येथे पाठविले.
माहिती मिळतातच तहसीलदार वरूण सहारे, , ब्रि ङि ओं प्रदिप बमनोटे,नायब तहसिलदार कैलास आलेवर, राजेन्द्र सयाम नायब तहसीलदार, सहारे, नाईक विकास अधिकारी , खोपे शाखा अभियंता, डाक्टर अन्सारी प्रा आ केन्द्र डोरलीmo. Phc dorli. व त्यांची team शिक्षक, अंगनवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सर्व्ह केला ग्राम सचिव gawande व सरपंच मेहंदी शैलेश शिंदेकर यांनी लगेच फवारनी sanitiz परिसर केला. जनजागृती राबविली . Pi पोलिस निरिक्षक विलास चव्हाण व उप निरीरक्षक पळनाते त्यांच्या team ने परिसरात भेट दिली व रुग्ण राहते घर कॉंटेन्मेन्ट करण्यात आले
काद्री येधिल दिनांक २७जुले ला घे०याल आले २९लोकाची सेपल रिर्षोंट आज सकाळी २९जुलौ ला सकाळी आली त्यात तिन ३ पाजिटिव मध्ये १)२४ बर्ष माहिला, ,२)१४ वर्ष चा बालक, ३)४०वर्षिय महिला, चा समावेश आहे तर एक पिपरी रहवासी w c l कर्मचारी यानी पाटनसवं गी यथे टेस्ट केला असुन पाजीटिव आढड्ला आहे
सध्या ची स्थिती १)कन्हान ४८
२) पिपरी। ६
३)कांद्री ७
४)टेकाड़ी १०
५)बोरडा १
६)पाराशिवनी १
७)पालोरो १
८)मेहंदी १
मृत .०२ अशी परिस्थीती तालुकाची ची आहे
पर्रारीवनी चे बि डि ओं अधिकारी बमनोटे यानी तालुका ची जनता ला आ०हान केले की . 1) सोसिअल dist पाळा 2) मास्क चा वापर करा 3) गर्दीत जाणे टाळा, 4)सर्व प्रकारचे समारंभ शक्यतो टाळा 5) प्रवास टाळा 6) गावात बाहेरून आलेल्या वेक्तीची नोंदी ठेवू हॉटस्पॉट मधून व निरंतर सर्व्ह मध्ये रुग्ण संशयित वाटल्यास तात्काळ स्वाब test करा मोफत होते. 7) सलून कारागीर, दूध, भाजी किराणा, ड्राइवर, ट्रॅव्हल, इत्यादी यांनी स्वाब टेस्टिंग करुन घ्यावी 8) dr. च्या सल्ल्यानुसारच दवाई घ्यावी ताप अंगावर काढू नयेत. इतर योग्य खबरदारी जनतेनी घ्यावी अशी कङकडाती ची kalklichi विनंती खंङ विकासअधिकारी प्रडिप बमनोटे क् कन्हान नगर परिषद चे मुख्य अधिकारी संदिप चिद्रांवार। यानी केली आहे आहे प्रशासनाचे आव्हान आहे या साठी व अधिक माहिती साठी तालुका वैद्यकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ dr. Wagh डॉ योगेश चोधरी व सबंधित phc चे m. O यांच्याशी संपर्क साधावा