बुलढाणा जिल्हा निरीक्षक पदी रवींद्र तात्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे

69

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करावा व जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष संघटना बळकट करावी व मजबूत करण्यासाठी दृष्टीने पक्ष संघटनेची रचना लक्षात घेऊन नियोजन करावे भविष्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने ही पूर्वतयारी करावी. रवींद्र तात्या तर सोबत पक्षाचे निरीक्षक जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष भूत कमिटी व गाव कमिटी यांच्या कार्य प्रणाली बाबत जात आहेत व कार्यवाहीचा अहवाल पाठवा