दत्तात्रेय भगवान पडळकर यांचे हृदयविकार आजाराच्या झटक्याने निधन.

407

 

निरा नरसिंहपुर, दिनांक :27 प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील दत्तात्रेय भगवान पडळकर यांचे शुक्रवार दिनांक 26 सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी पडळकर वस्ती येथे हृदय विकार आजाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 60 होते त्यांच्या पश्चात पत्नी  1 मुलगा 4 मुली व 3 भाऊ 1)कांतीलाल पडळकर ,2)संदिपान पडळकर,3) शांतीलाल पडळकर,व 3 भावजया ,पुतणे नाना पडळकर, बंडू पडळकर, बाळासाहेब पडळकर, धूळदेव पडळकर, व त्यांच्या सुना नातवंडे आसा त्यांच्या पाठीमागे परिवार आहे.

————————————————————

फोटो:- ओळी- मयत दत्तात्रेय पडळकर

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160