दहावीचा निकाल जाहीर…. — दहावीच्या निकालात 98,77 टक्के सरासरी गुण मिळवून महाराष्ट्र मध्ये कोकणने पुन्हा बाजी मारली. — विभागवार निकाल खालीलप्रमाणे..

201

निलेश आखाडे
उपसंपादक
दहावीचा निकाल आज १ वाजता जाहीर करण्यात आला आहे.या निकाला नुसार यावर्षी कोकण विभागाने महाराष्ट्र राज्यात ९८/७७ टक्के सरासरी गुण घेवून पहिला क्रमांक पटकावला आहे.तर पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर आहे.
▪️पुणे – 97.34 टक्के
▪️नागपूर – 93.84 टक्के
▪️औरंगाबाद – 92 टक्के
▪️मुंबई – 96.72 टक्के
▪️कोल्हापूर – 97.64 टक्के
▪️अमरावती – 95.14 टक्के
▪️नाशिक – 93.73 टक्के
▪️लातूर – 93.09 टक्के
कोकण – 98.77 टक्के-