बोपखेल रामनगर गणेशनगर भागातील जुन्या झालेल्या स्ट्रीट लाईट काढुनी नविन एल इ डी दिवे बसवन्यात यावे असे निवेदन आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पाटिल साहेब ह्यांना निवेदन दिले – भाग्यदेव एकनाथ घुले.

92

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी मुळे एल इ डी दिवे बसवन्यात आले आहे पण बोपखेल रामनगर गणेशनगर मधिल काही भागात अजूनही जुनेच पथदिवे दिसतात आहे पथदिवे कधी ही बंद पडतात आणि मध्येच चुरचुर आवाज करत असतात अशा मुळे भिंतीचे वातावरण निर्माण होते व आपण आमच्या प्रभागातील गल्लीबोळ काॅलणी अंतर्गत रस्ते वरील जुने पथदिवे काढुन नविन एल इ डी दिवे बसवन्यात यावे, असं अर्ज आज आयुक्त पाटिल साहेब ह्यांना देण्यात आला. त्या वेळी भाग्यदेव घुले, रोहिदास जोशी, दिलीप घुले, दत्तात्रय घुले, दत्ता घुले ,नंदु घुले, नामदेव गोळे, मारुती मोरे ,अशोक वहिले इत्यादी उपस्थित होते.