कोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी 7 नवीन कोरोना बाधित

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली :दि29जुलै- आज जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणी नवीन 7 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये तेलंगणा येथून परतलेली एक गरोदर महिला, वडसा येथील 1 एसआरपीएफ जवान, जिल्हा सामान्य रूग्णातील एक नर्स, जिल्हा सामान्य रूग्णालयातीलच 2 इतर रूग्ण, मुलचेरा व धानोरा येथील प्रत्येकी एक एक प्रवाशी मजूर यांचा समावेश आहे.
आज कोरोना बाधित – 07
आज कोरोनामूक्त – 00
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 333
सद्या सक्रिय कोरोना बाधित- 229
मृत्यू – 01
जिल्ह्यातील एकुण बाधित – 563