काँग्रेसच्या आरमोरी शहराध्यक्ष पदी शालीक पत्रे यांची नियुक्ती

147

 

रोशनी बैस
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 29जुलै-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या मान्यतेवरून जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली यांच्या हस्ते शालीक पत्रे यांना आरमोरी कांग्रेस शहराध्यक्ष म्हणून पदाची नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी,जिल्हा युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, संजय गावंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीचे श्रेय ना. विजय वडेट्टीवार मदत व पुणर्वसन मंत्री , रवींद्र दरेकर महाराष्ट्र सचिव,किशोर वनमाळी तालुका अध्यक्ष कांग्रेस, सुदाम मोटवणी गटनेता नगरपरिषद आरमोरी,रोशनी बैस जिल्हा महासचिव,सौरभ जक्कांवार,श्रीकांत वैध उपस्थित होते.