जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी खुर्द येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

104

 

अकोट प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी खुर्द दि.२५ मार्च रोजी शाळा समिती अध्यक्ष तसलिम शाहा सरपंच मंगेश ताडे यांच्या उपस्थितीत आज गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी २४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी शाळा मुख्याध्यापक आढे सर टाकळी खुर्द सरपंच मंगेश ताडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसलींम शहा, जयश्री जाधव शाळा समिती उपाध्यक्ष मंदा आढे उपस्थित होते.