शहीद दिन उत्साहात साजरा.

65

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरीः –
२३ मार्च रोजी शहीद भगतसिग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहीद दिनाचे औचित्य साधून येथील साई दामोधर मंगल कार्यालयात भगतसिग, राजगुरु, सुखदेव यांच्या शहिद दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. गुणवंत वडपल्लीवार मार्गदर्शक काँ अमोल मारकवार होते , कार्यक्रमाचे संचालन राकेश सोनकुसरे यांनी केले, कार्यक्रमाला देवानद दुमाने, अंकुश गाढवे, संजय वाकडे, देवा बाविस्कर उपस्थित होते.