खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कारंजा तालुक्यातील पत्रकार एकवटले

104

 

वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे

वाशिम:- कारंजा तालुक्यात अवैध धंदे ने थैमान घातले कोणाच्या काळात सर्वसामान्य जनता जीवन जगणे असह्य झाले असता या परिस्थितीसुद्धा अवैध धंदेवाले सर्वसामान्यांची लूट करीत आहे त्याला आळा घालण्यासाठी पत्रकार सुनील फुलारी यांनी आपल्या पत्रकारितेची कलम चालवली असता त्यांना स्वयंघोषित वरली किंग मुन्ना उपाध्ये यांनी फोनवरून दिनांक 21 मार्च रोजी एक वाजताच्या दरम्यान धमकी देऊन बोलावले अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे उपस्थित लोकांनी त्या मुन्ना उपाध्याय आला अडविले या घटनेची तक्रार देण्याकरिता पत्रकार सुनील फुलारी हे कारंजा पोलिस स्टेशनला गेले असता तेथे कर्तव्यावर हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली व विरोधी पक्ष हा तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू शकतो त्यामुळे तुम्ही तुमची तक्रार नोंदवलि म्हणून विरोधी पक्षाला बोलावून यांच्या आतून सुनील फुलारी यांच्या विरुद्ध खोट्या गुन्ह्याची नोंद केली व अवैध धंदा किंगची पाठराखण केली यावरून अवैध धंद्याची पाठराखण करणारे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या विरोधात कारंजा तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येऊन पोलीस उपविभागीय अधिकारी कारंजा व पोलीस निरीक्षक कारंजा शहर यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिले त्यामध्ये धंदे बंद करून शासकीय काम करू नको धंदेवाल्यांची पाठराखण करणारे अधिकारी राठोड यांना समज देण्यात यावी असे या शहरातील पत्रकारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी पत्रकार दिलीप पाटील रोकडे किरण शार गोपाल पाटील भोयर विनोद नंदागवळी विलास इंगळे नरेंद्र बोरकर सय्यद अब्रार कालू तवंगल सुरज फुल माळी विजय काळे विलास राऊत बाणगावकर आरीफ पोपटे संजय लोखंडे संजय कडोळे महेंद्र गुप्ता दिगंबर सोनवणे गणेश बागडे चांद मुन्नी वाले विजय गागरे उषाताई नाईक शेषराव वर्टी सुनिता मेहेसरे साजिद शेख जगा खान समीर देशपांडे अमोल कदम फिरोज दीपक पवार शेकवाले हमीद शेख व कारंजा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत