
सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)
अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथे दिनांक 28/07/2020 रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख, यांच्या नेतृत्वात, उपजिल्हा प्रमुख अहेरी विधानसभा क्षेत्र, रियाज भाई शेख, उपजिल्हा प्रमुख प्रभारी, चामोर्शी जिल्हा गडचिरोली, धर्मराज रॉय भाऊ, तालुका प्रमुख, अक्षय करपे यांच्या मार्गदर्शनखाली पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आले, शिवसेना जिल्हा प्रमुख, यांनी प्रथम नितेश सुधाकर येलमुलवार, इम्रान खान पठाण यांना शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश करून घेतले, आलापल्ली शहरात तडफदार युवा पक्ष प्रवेश केल्याने शिवसेनेची या भागातील पक्ष संघटन मजबूत होईल. युवा वर्गात वर्चस्व ठेवणारे अनुभवी युवा असे प्रवेश केल्याने शिवसेनेला याचा फायदा होणार, या वेळी उप तालुका प्रमुख दिलीप सुर्पाम, साईनाथ कोल्पकावार, सिद्दिक शेख, नागेश राजनलवा र, कुशवाह भाऊ, आशिष दांदेरे, शुभाष घुटे, अंकुश मंदलावार, प्रेम सिद्धार्थ कैलाश इस्टा म, पवन मद्दरलावर, दिपक तोगरवर, सज्जू शेख, रघु येलकरे, पप्पू कानाबर, रोहित सदमेक, राकेश आत्राम, किशोर सूर्पाम्म, नागेश सड मेक, प्रतीक सल्लाम, बबलु कोटा, महेशभाऊ, सोनू जुटूवार, अशोक आत्राम, पवन सर्व शिवसैनिक, उपस्थित होते