कोरोना योध्दा आशिष सावळे यांचा सत्कार

44

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता एकीकडे कोरोना या संसर्गजन्य रोगा मध्ये एकीकडे अनेक लोग या रोगाला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाला व जनेतला चांगल्या प्रकारे रक्तदान शिबीर असो किंवा रुग्णांना मार्गदर्शन करणे असो स्वतः सुरक्षित राहून रुग्णसेवक आशिष सावळे यांनी सहकार्य केले. याची दखल घेत नॅशनलनालिस्ट कंज्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक यांनी दखल घेत कोरोना योध्दा प्रशस्तीपत्र देऊन सम्मान करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित कैलास चव्हाण राष्ट्रीय कार्यालय सचिव, श्यामकुमार शर्मा राष्ट्रीय संघटन सचिव, संजय झाडोकार सचिव, गजानन पिंजरकर,टीना देशमुख, ज्ञानेश्वर विसपुते, विद्या जवके, पुष्पा काळे आदी लॉग उपस्थित होते.q