भंडारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग द्वारा नियमबाह्य प्रकाशित करण्यात आलेल्या निविदाबाबतची तक्रार करून निविदा रद्द

112

संजय टेंभुर्णे 
कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
भंडारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग द्वारा नियमबाह्य प्रकाशित करण्यात आलेल्या निविदाबाबतची तक्रार करून निविदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आज आ. डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी मॅडम यांना दिले. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आ. परिणय फुके यांना फोनवर चर्चे दरम्यान दिले.
करण्याच्या मागणीचे निवेदन आज आ. डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी मॅडम यांना दिले. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आ. परिणय फुके यांना फोनवर चर्चे दरम्यान दिले.