वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे…प्रहार संघटना साक्री

123

 

छगन कोळेकर गंगापूर, साक्री प्रतिनिधी 9823812416

भूमीपूत्र, अनेक रक्तविहिन समाज क्रांतीचे जन्मदाते वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा ही शिफारस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केंद्र शासनाकडे करावी याबाबत प्रहार संघटना साक्री तालुका व अखिल भारतीय युवा बंजारा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या कडून साक्री तहसील ला निवेदन देण्यात आले
या वेळी उपस्थित तालुका प्रमुख जयेश बावा, उपा संजय पाटील, राहुल राठोड बंजारा समाज विद्यार्थी संघटना युवा धुळे, सुनील पाटील दिघावेकर, शशिकांत अहिरराव, बंटी हिरे, महेश पवार, सुरेश मोहिते  उपस्थित होते