महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार विभागाचे लाइव कार्यक्रम

119

 

ऋग्वेद येवले
साकोली शहर प्रतिनिधि
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार विभागाचे अध्यक्ष मा बदृजमाजी यांचे आदेशांनवे भंडारा जीला असंघटित आँटो रिक्सा चालक व मालक यांचे अनेक अडचणी बाबत लाइव कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाला मार्कण्डडराव भेडांरकर अधक्ष ,मा,शिवदाश गायधंने आँटो समंनवयक भंडारा , मा , चद्रशेखर ठवरे गोदिंया जिला अधक्ष असघंटित काँ,विभाग ,मा,धनराज साटवने अधक्ष इंटक भंडारा जिला व बहुसंखेने आँटो चालक मालक उपस्थित होते ,