वाहन चालक मालक संघटने तर्फे अमरावती येथे रक्तदान शिबीर….

137

रविंद्र बुल
शहर प्रतिनिधी अमरावती
अमरावती येथील वाहन चालक मालक संघटने तर्फे श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर पंचवटी चौक येथे रक्त दान शिबिर ठेवण्यात आले होते.
सर्व वाहन चालक मालक यांनी रक्तदान शिबिराला उत्स्फर्तपणे प्रतिसाद दिला व रक्तदान शिबीर यशस्वी केले. वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश चांगोले,मनीष मरोडकर,प्रशांत देशमुख यांच्या अधयक्षतेखाली रक्तदान शिबीर आज पार पाडण्यात आले.