सेदूरंवाफा शहरात बोरवेल मशीन चोरीचा सपाटा

166

 

ऋग्वेद येवले
साकोली शहर प्रतिनिधि

सेदूरंवाफा शहरात बोरवेल मशीन चोरीचा सपाटा सेदूरंवाफा येथील चद्रंकांत वडीचार याचे घरी दि. 26/7/2020च्या रात्री काहि अज्ञात चोरांनी गेटचे कूलूप तोडून भाडेकरू घरी नसल्याचे पाहून सबमर्सिबल मशीन बोरवेल मधून काढूण चोरण्याचा प्रयत्न केला पन मशीन आतमधेच फसल्याने त्यांना चोरता आलि नाहि अर्धा पाईप बाहेर काढला व फर्शी फोडून वायर कापून अस्तावेस्त ठेवून पळून गेले सकाळि सेदूंवाफा ईथ धरमालक गेले असता त्यांच्या लक्षात मशीन चोरी झाल्याचे आल्यावर त्यांनी साकोली पोलिश स्टेशनला रिपोट दिली पोलिसात अज्ञात चोराविरूध्ध गून्हा नोदंवण्यात आला आहे