मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री येते रक्त दान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

174

 

छगन कोळेकर गंगापूर, साक्री
प्रतिनिधी 9823812416

शिव सेना प्रमुख
मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे साहेब यांच्या जन्म दिना निमित्तने उपस्थित असलेल्या कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ना.श्री. दादा साहेब भुसे व साक्री तालुक्या च्या सौ. मंजुळाताई गावित यांना साक्री तालुका शिवसेने तर्फे निवेदन देण्यात आले यात पंकज दादा मराठे यांनी सर्व सामान्य शेतकरी हा कसा नामांकित बियाणे कंपनी तर्फे लुबाडल जातो महाबिज या बिज निर्माती करनारया कंपनीने सोयाबीन या पिका चे निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवल असून या पैरनी केली असता ते शेतात उतरले नाही अश्या अनेक शेतकरी ची तक्रार असुन सदरच्या कंपनीला जाब विचारावा व शेतकरीना योग्य तो मोबदला मिळावून द्यावा मागनी या वेळी करण्यात आल साक्री येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहाने पार पडले तसेच विधानसभा संघटक दादासाहेब पंकज मराठे बंडू गीते किशोर वाघ बाळा शिंदे नितिन गुप्ता बाळा देवरे हिम्मत सोनवणे
पंकज गवळी इत्यादी शिव सैनिक उपस्थित होते