महाराष्ट्र नाभिक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी दळे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्हाध्यक्ष संजय भट्टी तालुकाध्यक्ष संतोष हिरपूरकर उपजिल्हाप्रमुख सुरेश अंबुलकर, प्रवीण सावरकर ,संतोष चौडेंकर, राजेश नांदुरकर, मयुर पडसकर, सुगत वानखेडे, मिथुन ढगे, गजानन कळस्कर,सुधीर बुडळकर, शिबिरा मध्ये 18 लोकांनी रक्तदान करून कोरणा माहामारीत आपले अमूल्य रक्तदान करून सहकार्य केले.या मध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून सहकार्य केले.