पारशिवनी ला कोरोनाचे एक रूग्ण आढळुन एकुण ६८संख्या १५घरी परतले, दोन मृत आज मेहंदी गावातील एक रुग्ण,कन्हान ला दोन रूग्ण आढळ्ले कन्हान४९ ,पाराशिवनी२१रग्ण

442

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी (ता प्र): – सुरूवातीच्या लॉकडाऊन काळात लोहिया लेआऊट कन्हान एक व संताजीनगर कांद्री येथील म्हतारा एक असे दोन मृत्यु झालेले पकडल्यास दि.२६ पर्यत ६२ म्हणजे अर्ध शतक पार केले असुन यात म्हतारा व भाजीपाला वाला या दोघाचा मुत्यु झाला आहे. (दि.२७) ला प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे केलेल्या रँपिट टेस्ट ०दारे ३२ वैद्यकीय तपासणीत सत्रापुर व जवाहर नगर कन्हान ०२ पॉझीटिव्ह व ३० निगेटिव्ह आले तसेच आर.टी. पि सिं आरन्दो. २९ लोकाची टेस्ट व आज २८जुले ला ३९लोकाची रिपौट साथी पाठवले लोह ऊदया ६८ लोकाची आए टिं पि सि आरं .टेस्टीगं रिर्पोंट उद्या येणार आहे व आज तर खाजगी तपासणीत पटेल नगरचे दोन रूग्ण आढळल्याने अगोदरचे ६२ व काल ०४ असे आणी आज २८जुलै ला दोन रूग्ण सह एकुण कन्हान ७० रुग्ण संख्या झाली. यात कन्हान ४५, पिपरी – ५, कांद्री – १०, टेकाडी कोळसा खदान – ७ व बोरडा (गणेशी) – १,पालोरा १, पारशििवनी पोलीस कर्मचारी व आज सकाळी मेहदी गावाचा एज ६५वर्षीय रुगण पाजिटिव आल्याने मेहदी गाव वातावरण गंभिर झाला या वेळी गावये सरषंच शैलेश शिदेकर,तहसिलदार सहारे, खंडविकास अधिकारी प्रदिप बमनोटे, पोलिस निरिक्षक विलास चौहान ,पि एसं आई पळनाते पोहुन ७र्ण गाव सेन्टाईज कर०यात आले व क्षेत्रसिल करूण गावातिला लोकाची स्टॉवा टेस्ट ग्राम पंचायत कारालयात कर०यात आली असी माहीती सरपंच शैलेश शिदेकर यानी आमचे प्रातिनिधी याना दिली असे शहर व ग्रामिण मध्ये एकुण ६९ रुग्ण संख्या झाली. यात १५ रूग्ण सुख रूप घरी परत आले असुन कोरोना संस र्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढुन थांबता थांबत नसल्याने नागरिकांनी स्वत:ची, कुंटुबाची व शहराची काळजी घेऊन सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाय, नियत्रक, नियमाचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनावर मात करता येईल. असे मत खंज् विकास अधिकारी प्रदिप बमनोटे यानी व्यक्त केले