प्रशासन जोपेत गंगापूर बस स्टॅन्ड जवळ नॅशनल हायवे वर रस्त्यावरचे खड्डे अध्यप भुजलेले नाही

0
136

 

छगन कोळेकर गंगापूर, साक्री प्रतिनिधी 9823812416

मागील काही दिवसा पूर्वी अपघात होऊ नये म्हणून गंगापूर गावाच्या युवकांनी स्वतः हातात फावडे घेऊन रस्त्याचे खड्डे भुजवले व दुर्घटना होण्याचे टाळले व प्रशासनच डोळे उगडले होते पण प्रशासन नि अद्यप त्या खड्ड्याची धखल घेतली नाही व ते आता परत पाऊसामुळे खड्ड्याचं केंद्रबिंदू झालं आहे
तरी प्रशासनानी लवकर ह्या कामाची धखल घेऊन खड्डे भुजवावे अशी मागणी समाज सेवा ग्रुप गंगापूर तिल सदस्यांनी प्रशासनाला केली आहे जर प्रशासननी धखल घेतली नाही तर समाज सेवा ग्रुप गंगापूर तर्फे रास्ता रोको आंदोलन केल जाईल अशा ईशारा ग्रुप च्या सदस्यांनी प्रशासनाला दिला आहे