चिमूर नगरपरिषद नि सॅनिटाईजर फोवारणी करावी चिमुर नगर परिषदचे मुखअधिकारी यांना निवेदन युवक काँग्रेस ची मागणी

118

 

प्रतिनिधी /शुभम पारखी

चिमूर शहरात कोरोना वाढता प्रधुरभाव पाहत एरिया सेनेटीईजर कारावा जनेकरून चिमूर निर्जंतुकीकरण होण्यास मदत होईल व चिमूर मध्ये नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाही करावी त्यामुळे काही प्रमाणात कोरोना रोघण्यास मदत होईल नागरपरिषद कोरोना अभियान राबविला पाहिजे निव्वळ मास्क वर भर देऊन चालणार नाही बाकी पण उपाय योजना करायला हव्या अशी युवक काग्रेस विधानसभा क्षेत्र चिमुर यांनी मागणी केली.
अविनाश भाऊ अगडे
युवक काग्रेस जिल्हा महासचिव
गौतमभाऊ पाटिल अध्यक्ष ,चिमुर विधानसभा क्षेत्र.
प्रशांत भाऊ डवले अध्यक्ष युवक काग्रेस चिमुर
शुभम पारखी सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा समन्वयक ,
प्रविन जिवतोडे RGVM चंद्रपुर जिल्हाध्यक्ष
दिपक झोडे सिरपुर जि.प सर्कल , कुदंन भोयर, सुरेश सर्मथ, अविनाश मेसराम,मंगेश रदंवे,श्रीकृष्ण जिल्हारे व सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते