Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ. बि . सी . विभागाच्या देसाईगंज तालुका अध्यक्ष...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ. बि . सी . विभागाच्या देसाईगंज तालुका अध्यक्ष पदी सुरज प्रकाश पारधी यांची नियुक्ती

200

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज – देसाईगंज तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या ओ. बि . सी . विभागाच्या तालुका अध्यक्ष पदाकरिता जिल्ह्याचे अध्यक्ष मा. विनायकजी झरकर सर यांनी नियुक्ती केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव मोहम्मद युनूस शेख , जिल्हा सरचिटणीस श्यामजी धाईत , देसाईगंज तालुका अध्यक्ष क्षितीज उके यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्यांनी आपल्या निवडीचा श्रेय जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब, श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली, युवा नेतृत्व मा.रूतुराजजी हलगेकर साहेब, प्रदेश संघटना सचिव मा. मोहम्मद युनूस शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, मा. रवींद्रजी वासेकर साहेब जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी.विभाग श्रि.विनायकजी झरकर, मा.श्याम धाईत साहेब जिल्हा सरचिटणीस मा. क्षितिजभाऊ उके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देसाईगंज, यांना दिले असुन त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे..
जिल्हा अध्यक्ष साहेबांनी दिलेल्या संधीचा उपयोग देसाईगंज तालुक्यातील ओ.बि.सी. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी करणार असून, जास्तीत जास्त ओ.बि.सी.समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडन्याची ग्वाही दिली आहे,
त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओ. बि. सि. विभागाच्या तालुका विभाग अध्यक्ष पदी निवडी बद्दल, मा. राहुल पुस्तोडे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री. भुवनेश्वर ( भुवन ) लिल्हारे, मा. कपिल बोरकर सोशल मीडिया तालुका अध्यक्ष देसाईगंज, मा. मिलिंदभाऊ सपाटे युवा तालुका अध्यक्ष देसाईगंज, लतीपभाई शेख सहर अध्यक्ष देसाईगंज, आशीष नहाले,अखिल मिसार, तूषार ठाकरे,पिंकेश दोंगरवार,शुभम आटवले, निषांत ठाकरे, आकाष ढोरे,राहुल पारधी ,छोटु ताडपल्लीवार, आतिश कोहचाडे, सलीम पठाण, अविनाश राघोर्ते, हितेश गजघाटे, विलास कावळे, करण सोणेकर, आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता देसाईगंज यांनी भरपूर अभिनंदन दिले आहेत.

Previous articleआमदार व खासदार यांचे पेंशन सुविधा बंद करा… भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री संतोष ताटीकोंडावार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी…
Next articleचिमूर नगरपरिषद नि सॅनिटाईजर फोवारणी करावी चिमुर नगर परिषदचे मुखअधिकारी यांना निवेदन युवक काँग्रेस ची मागणी