चिपळूण तालुका सरपंच संघटनेची बैठक संपन्न

231

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण :- तालुका सरपंच संघटनेची बैठक आज चिपळूण येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली.यावेळी उपस्थित सभापती सौ.धनश्रीताई शिंदे,उपसभापती श्री.पांडुरंग माळी,गटविकास अधिकारी श्रीमती सरिता पवार सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा दहिवली बुद्रुक सरपंच श्री.रुपेश घाग,उपाध्यक्ष तथा पेढे सरपंच श्री. प्रविण पाकळे, आंबतखोल सरपंच सौ.ज्योती खूनम,सचिव तथा खांदाटपाली सरपंच श्री. अजय महाडिक व तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*दखल न्यूज भारत*