ट्रक व चारचाकी च्या भीषण अपघातात प्राध्यापकाचे अपघाती निधन

655

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 28 जुलै-
आरमोरी गडचिरोली मुख्य रस्त्यात देऊळगाव जवळ ट्रक व चारचाकी मध्ये भीषण अपघात झाला.
महात्मा गांधी कला विज्ञान व स्व.न.प. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र विठ्ठलराव घोनमोडे वय पन्नास वर्ष यांचा अपघाती निधन झाला. गडचिरोली वरून आरमोरीला स्व गाडी क्रमांक MH-33 A-1614 येत असताना देऊळगाव जवळ असलेल्या वळणावर ट्रक क्रमांक CG-07 BQ-7735 ट्रकला गाडी आदळल्याने अपघात स्थळी निधन झाला.
वृत्त लिहिपर्यंत उत्तरीय तपासणीसाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे नेण्यात आले.पोलीस अधिक तपास करीत आहेत.