रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरणाचे धोबीसराड येथे भूमीपूजन.

0
95

गुणेश शाहारे
तालुका प्रतीनिधी देवरी
गट ग्रामपंचायत गोटाबोडी ता. देवरी जि. गोदिंया मध्ये समाविष्ट असलेले, धोबीसराड येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरणाचे भूमीपूजन, दि. ०५/०३/२०२१ ला ग.ग्रा.पं. गोटाबोडीचे सरपंच श्री मनोहर राऊत यांच्या हस्ते, ग.ग्रा.पं.सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले.