नक्षलवादी पुकारलेल्या बंदला कोरची तालुका शंभर टक्के प्रतिसाद

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 28 जुलै-
बहुल आदिवासी कोरची तालुक्यामध्ये दरवर्षी नक्षलवादी बॅनर व पत्रके टाकून बंदचे आवाहन कोरची एरिया कमिटी टाकलेल्या बॅनर लिहिले होते. त्यात 28 जुलै ते 3 आँगष्ट, 2020 ला पहिल्या दिवशी कोरची तालुका शंभर टक्के बंद प्रतिसाद मिळाला आहे . कोरची येथील किराणा दुकान, झेरॉक्स, मोटारसायकल, कटलरि, चायटपरि, पानमंदिर, औषधी दुकान बंद, कत्राटदार कामे बंद, महामंडळाच्या बसेस बंद, खासगी वाहतुक बंद, शेतीचे कामे बंद, हेअर सलून बंद, आदि दुकान कोरची 100 टक्के बंद होती.