कान्द्री येथे जि.प.अध्यक्षा सौः बर्वे मॅडम, व पं.स..सभापति कावडे मैडम यांचे हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजन संपन्न

0
31

 

पाराशिवनी तालुका प्रातेनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी(ता प्र):-स्थानीय ग्रा.पं. कान्द्री येथे संपूर्ण वार्डमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले जि.प.अध्यक्ष नागपूर सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे यांचा अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला प्रमुख उपस्थित म्हणून पं. स.पारशिवानी सभापती सौ.मीनाताई कावळे होत्या तरी यावेळी बळवंत पडोळे सरपंच,श्यामकुमार बर्वे उपसरपंच, धनराज कारेमोरे,चंद्रशेखर बावनकुळे,बैसाकू जनबंधु, शिवाजी चकोले,प्रकाश चाफले,महेश झोडावणे, राहुल टेकाम ग्रा.पं. सदस्य तसेच आशाताई कनोजे,दुर्गाताई सरोदे,विभाताई पोटभरे,रेखा शिंगणे,वर्षा खडसे,मोनाताई वरले, अरुणा हजारे,अरुणा पोहरकर,सिंधुताई वाघमारे ग्रा.पं. सदस्या तसेच राजू देशमुख, गणेश सरोदे, अभय जांबूतकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.