मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोविड -१९ योद्धांचा सन्मान करून साजरा करण्यात आला.

134

 

कमलासिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी:-(ता प्र) कोरोना माहामारीचा काळत कोविड – १९ विषानु विरूध अग्रस्थानी राहुन (लढा देणारे) कार्य करणारे पारशिवनी तालुका तिल आमडी उप आरोग्य केन्द्राचे आरोग्य सेवीका चव्हान मॅडम, आशा वर्कर सुनिता मोहने, यांना थरमा मिटर ( टेंप्रेचर मशीन) आणी पल्स अॅक्सी मिटर देण्यात आले. या उपकरणा मुळे कोविड-१९ विषानु विरूद्ध लढण्यास आरोग्य कर्मचारियांना सुरक्षा व मदत मिळेल. आरोग्य कर्मचारी व आमडी ग्राम पंचायत कर्मचारी चे संजय बघमार,छत्रुधन वीघमारे, विनोद चव्हान, वासुदेव लांजेवार यांचा शाल आणी पुष्प देऊन सन्मान करून मां उद्धव जी ठाकरे यांचावाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर , शिवसेना शाखा प्रमुख आमडी विजय काठोके, ग्राम पंचायत सदस्य नरेन्द चव्हान व शिवसैनीक उपस्थीत होते.