पारशिवनी नगर पंचायत कार्यालय परिसरातिल ठेवलेली मोटार सायकल चा लॉक तोडुन येथुन चोरी.

0
62

 

पारशिवनी तालुका प्रतिनिधीं
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र):- पारशिवनी पोलीस स्टेशन च्या जवळ काही अंतरावर नगर पंचायत पारशिवनी च्या परिसरात उभी मोटार सायकिल , येथे उभी असताना दुचाकी मोटर सायकिल H F डिलक्स एम एच ४० ए डबल्यु निळी रगां ची उभी करून हैंडल लॉक करून ठेवली असता , यांचे हँडल लॉक तोङुन चोरी केली,असता फिर्यादी दिल नागेश्वर तुकाराम डांगरे, वय ३७वर्ष राहणार पारशिवनी हे नगर पंचायत येथे सफाई विभागात ड्राय०हर पदा वर कार्यारत असुन नागेश्वर डांगरे यांनी नेहमी प्रमाणे नगर पंचायत कार्यालय चे परिसरात आपली मोटर सायकल एच एफ डिलक्स क्रमांक एम एच ४० ए ड्ब्लु ९३४६ मोटरसायकल लॉक करून उभी केली व नगर पंचायत सफाई विभागाची गाडी
आपले कामावर गेले नंतर दुपारी कामा वरून सुटुन घरी जाणे करिता गाडी जवळ गेले वर नही दिसल्या वर येथुन फिर्यादी यांची एच एफ डिलक्स दु चाकी चोरी क्रमांकएम एच ४० ए डब्लु ९६४६ चोरी गेल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी नागेश्वर तुकाराम डांगरे वय ३७वर्ष राहणार पाराशिवनी येथे ताः पाराशीवनी यांचा लेखी तक्रारीनुसार पाराशिवनी पोलिसानी
मिळालेल्या माहिती प्रमाणे फिर्यादी नागेश्वर तुकाराम डांगरे यांची तोंडी रिपोर्ट पोलीस स्टेशन पारशिवनी दिनांक २५ फरवरी 2021 नाव नागेश्वर तुफ्नराम डांगरे राहणार पारीशवनी ,नौकरी नगर पंचायत पाराशिवनी मी समज पोलीस स्टेशन पासून येथे येऊन तोंडी रिपोर्ट देतो की वरील पत्त्यावर परिवार सहा राहतो माझी पारशिवनी नगर पंचायत खमाई विभागात ड्राय०हर पदा वर कार्यरत पारशिवनी येथे मी दररोज माझे मोटरसायकल क्रमांक एम एच 40 ए डबलु ९३४६ या गाडीने मी नगर पंचायत पारशिवनी येथे येतो. दररोज सकाळी सात वाजता कामावर येतो व दुपारी एक वाजता कामा वरून मी माझी मोटरसायकल क्रमांक एम एच 43 ए ड्ब्लु ९३४६ निळे रंगाची नगर पंचायत कार्यालय चे पारिसरात नेहमी ठेवत असतो मी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी मी माझी मोटरसायकल क्रमांक एम एच ४० ए ङब्लु ९३४६ निळे रंगाची मी घेऊन आलो व नगर पंचायतच्या परिसरात ठेवली मी हा मोटरसायकल क्रमांक एम एस ४०ए डब्लु ९३४६ ही गाडी पाहायला गेला त्यावेळेस दुपार चे चे एक वाजता झाले होते तेव्हा तेथे मोटरसायकल दिसली नाही त्यामुळे आपली मोटरसायकल क्रमांक एम एच ४० ए ङब्लु ९३४६ एच एफ डिलक्स कंपनीची निळे रंगाची २५,०००हजार किमती ची असलेली ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असे समजले त्यावेळेस मी माझ्या गाडीच्या आजूबाजूला शोध घेतला मिळून आली नाही तरी माझ्या मोटरसायकल क्रमांक एम एच ४० ए ड्ब्लु ९३४६ किंमत २५.०००रूपये पंचीस हजार रुपये ही कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने मी पोलिस स्टेशनला येऊन तोंडी रिर्पोंट देत आहोत हीच माझी तोंडी रिपोर्ट माझ्या सांगण्याप्रमाणे लिहिली वाचली पाहिली बरोबर आहे, गुरुवार
२५फरवरीला फिर्यादी हा वरून मोटार सायकल कमांक एम एच ४० ए ङवलु ९३४६ ने रोज येऊन नगर पंचायत येथे उभी करत राहतो. यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी पारशिवनी पोलिसानी अपराध क्रमाक ३६/२१ ने नोंद करून अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे .
या प्रकरणाचा पुढील तपास पुलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक सह मुद्दस्सर जमाल ,संदिप कडु अमाल मेंघरे ,महेन्द्र जाळीतकर सिपाई हे आरोपी चा शोध करीत आहे .