सुकळी गट ग्रामपंचायत सरपंच पती ने केला ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश

0
45

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

बार्शिटाकळी तालुक्यातील
सुकळी वरखेड गट ग्रामपंचायत सरपंच पति नितेश थोप,
आणि सुकळी माजी सरपंच दत्ताभाऊ येवतकर
यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारुन आज
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रवेशा वेळी
वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते
तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव
राजेंद्र पातोडे,
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,
जि. प.सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी,
जि. प.सभापती आकाश शिरसाट,जि.प.सदस्य रामभाऊ गव्हानकर, निलेश उन्हाळे,
भारतभाऊ निकोशे, बार्शिटाकळी पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, नाजुकराव निखाडे, ग्रा. पं. सदस्य मंगेश ढोरे,नितेश जाधव,शिलाताई थोप,शिवहरी दांदळे, कृष्ण घाटे, अंबादास क्षिरसागर,प्रितम जाधव, शुक्राचार्य निखाडे, सिध्दार्थ निखाडे, गजानन कोगदे,हरिष रामचवरे, श्री कृष्ण देवकुणबी,
जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,विजय तायडे, पुरषोत्तम अहिर,शरद इंगोले, विकास सदांशिव, उमेश गवई
आदि प्रामुख्याने उपस्थित होते.